आई...........

Saturday, November 12, 2011
आई साठी काय लिहू ....
आई साठी कसे लिहू ...
आई साठी पुरातील एवढे शब्द नाहीत कोठे ..

आई वरती लिहिण्या इथपत ...
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे ......!!!!

मी फक्त एवढेच लिहू शकतो .....
आई सारखे दैवत या जगामध्ये दुसरे नाही .......!!!
म्हणूनच म्हणतात ....

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भाकरी ........

मला माहित आहे तुम्ही पण सर्वात जास्त प्रेम हे तुमच्या आईवर करत असाल ....

0 Comments:

Post a Comment

comment

 
 
 

Recent Posts

New User Register Here

 
Copyright © 2010-2011 Find Out What You Want
Bloggerized by Mangesh Shinde