मराठी माणसाला काय येत?

Tuesday, November 08, 2011
मराठी माणसाला काय येत? ............... ............... ............... ...... मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते . ... मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत . मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते . मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं . मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते . मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते . मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं . मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो . मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं . मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते . मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं . मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं . मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं . . . !! लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. !!

0 Comments:

Post a Comment

comment

 
 
 

Recent Posts

New User Register Here

 
Copyright © 2010-2011 Find Out What You Want
Bloggerized by Mangesh Shinde