असे एक मंदिर आहे माज्या मनात,साकार होइल की राहिल फक्त स्वप्नात?
येशुचा क्रूस तिथे भिंतीवर असेल,मुस्लिमांचा दर्गा बाजूला वसेल,
हिंदूंचा ॐ तिथे अस्तित्वात असेल,बुद्धाची मुर्तिही मधोमध बसेल,
असे एक मंदिर आहे माज्या मनात,साकार होइल की राहिल फ़क्त स्वप्नात?
मंदिरातील खांब जयभीम उच्चारेल,गाभारा अल्ला हु अकबर म्हणेल,
घंटेच्या नादातुन हिंदुत्व पसरेल,चर्चसार्खी तिथे शांतता वावरेल,
असे एक मंदिर आहे माज्या मनात, साकार होइल की राहिल फ़क्त स्वप्नात?
जात पात धर्म इथे काहीच नसेल,इथे येणारा फक्त माणुस असेल,
माणुसकी इथला धर्म असेल,माणुसकी इथले कर्म असेल,

0 Comments:
Post a Comment
comment