नकळत तुझ्या मी प्रेमात पडलो
रोज रात्री स्वप्नात तुला बघू लागलो,
तुझ्या असण्याचा होई माला भास
तुला भेटण्याची लागे सदा माला आस,
वाटे माला तुला रोज रोज भेटावे
भेटुनी तुझ्याशी खूप खूप बोलावे,
तूच माझ्या मनी तूच माझ्या ध्यानी
आठवण येई तूझी माला क्षनो क्षनी,
सांग कधी डोळ्यात माझ्या बघशील तू ?
मनातल्या भावना माझ्या कधी वाचशील तू ?
रोज रात्री स्वप्नात तुला बघू लागलो,
तुझ्या असण्याचा होई माला भास
तुला भेटण्याची लागे सदा माला आस,
वाटे माला तुला रोज रोज भेटावे
भेटुनी तुझ्याशी खूप खूप बोलावे,
तूच माझ्या मनी तूच माझ्या ध्यानी
आठवण येई तूझी माला क्षनो क्षनी,
सांग कधी डोळ्यात माझ्या बघशील तू ?
मनातल्या भावना माझ्या कधी वाचशील तू ?
0 Comments:
Post a Comment
comment